



MI DHARMIKATA SHIKVITO DHARM NAHI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
गेलीसुमारेतीनचारदशके,आपल्याअमोघवाणीनेआणिवेगळ्याविचारानेबुद्धिमंतांनामंत्रमुग्धकरणायाओशोंच्यानिवडकबावीसव्याख्यानांचेसंकलनम्हणजेच‘मीधार्मिकताशिकवतो,धर्मनाही’हेपुस्तक.ह्यापुस्तकातीललेखांनाव्याख्यानेतरीकसेम्हणायचे?व्याख्यानआणिआख्यानह्यादोहोंचासमन्वयसाधणाराहाआगळावेगळाप्रकारआहे.मात्रएकदापुस्तकवाचायलासुरुवातकेल्यावरआपणत्यावाचनातगुंगूनजातो.ओशोप्रत्येकगोष्टीकडेवेगळ्यादृष्टिकोनातूनपाहतात.हेत्यांचेवैशिष्ट्यह्यापुस्तकाच्यानावावरूनचआपल्यालक्षातयेते.त्यांनीइथे‘धर्म’ह्यासंकल्पनेलाचछेददिलाआहे.मात्र‘धार्मिकता’हीसंकल्पनातेमान्यकरतात.अर्थात,‘धार्मिकते’चात्यांनीलावलेलाअर्थ‘योग्य,चांगलंआचरण’असाआहे.हाअर्थहीआपल्यालाअभिप्रेतअसलेल्याअर्थापेक्षावेगळाचआहे.धर्मानेलोकमानसावरदेव,पापपुण्य,स्वर्गनरक,मनोनिग्रह,त्यागअशागोष्टींचाइतकाजबरदस्तपगडाबसवलाआहे,कीओशोंचेविचारअशामनालाअतिशयक्रांतिकारकवाटल्यासनवलनाही.सखोलचिंतनशीलता,प्रगाढबुद्धिमत्ताआणिव्यापकअभ्यासअसल्याशिवायअसेविचारमांडणेअशक्यआहे.अतिगोड,रसाळ,प्रवाहीभाषा,नर्मविनोद,चुटकेसांगण्याचीमोहकलकबहीह्यालेखांचीमहत्त्वाचीवैशिष्ट्ये.म्हणूनचपुस्तकवाचूलागताचओशोआपल्याशीप्रत्यक्षबोलतआहेत,असेवाटतराहतेआणिअसासंवादसाधलागेल्यामुळे