MI KA NAHI ? MI KA NAHI ?

MI KA NAHI ‪?‬

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘मीकानाही?’हाप्रश्नविचारूधजणा-यातृतीयपंथीसमाजाचीहीकहाणी!याकादंबरीचीनायिकाअसलेल्यानाझच्यावाट्यालाहीहेदु:खयेते.पणतिचेवडीलसोडूनसगळेकुटुंब,विशेषत:तिचीआईतिलाभक्कमपाठबळदेते.यापाठबळाच्याजोरावरनाझ‘हिजडासमाज’स्थापनकरते.यातूनतीयासमाजालास्वावलंबीआणिसुसंघटिततरकरतेच;पणप्रसंगीकठोरभूमिकाघेऊनत्यांचेप्रश्नहीसोडवते.हिजडासमाजालान्यायमिळवूनदेण्यासाठीएकचळवळउभारते.समाजातपदोपदीहोणाराअपमान,टिंगलटवाळीयांनादादनदेतानिर्भीडपणेस्वत:च्याप्रश्नांसाठीन्यायालयापर्यंतधडकमारते.‘मीकानाही’हाएकशोधआहे.तोकितीभेदकआहे,हेकादंबरीवाचतानाउमगतजाते.त्याचेउत्तरशोधतानावाचकअस्वस्थतरहोतोच;पणनिरुत्तरहीहोतो!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
143
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB