MOHINI MOHINI

MOHINI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

हीकथाआहेएकामनोरुग्णस्त्रीमनाची.समाजातमनोरुग्णालादिलीजाणारीवागणूक‘वेड्यालाअधिकवेडंकरणारी’असते.‘मोहिनी’च्यायाकथेतलेखिकेनेएकवेगळादृष्टिकोनप्रभावीपणेमांडलाआहे.मनोरुग्णासारखाएकवेगळा‘पट’घेऊनसाकारणारी‘मोहिनी’वाचकालाआपल्याभावभावनांनीखिळवूनठेवते.विषयनिवडीपासूनलेखिकेनंएकाअवघडविषयाचंआव्हानसामथ्र्यानंपेललंआहे.विषयगंभीरअसूनहीवाचकालाखिळवूनठेवण्याचीकिमयामोहिनीमध्येआहे.यामध्येचमोहिनीचंयशसामावलंआहे.मनोरुग्णाचीकारणमीमांसाखोलातजाऊनवास्तवालाउजाळादेणारीआहे.त्यावरीलमानसशास्त्रीयउपायांचेउपयोजनहीलेखिकेच्याअभ्यासपूर्णचिंतनाचीसाक्षदेते.मनोरुग्णाच्यामनाचाकलअध्यात्माकडेवळवूनमानसशास्त्रीयउपायामध्येएकदिशासूचितकेलीआहे.एकावेगळ्याविषयामुळेमराठीसाहित्यक्षेत्रात‘मोहिनी’लक्षवेधीठरलीतरनवलनाही.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2006
April 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
243
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.4
MB