MUGDHA KAHANI PREMACHI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
कबीरांच्यासुंदरआणिभावात्मदोह्यांचेहेओशोंनीकेलेलेअत्यंतरसाळविवेचन.जीवनारंभापासूनपरमात्म्याच्यातेजोमयदर्शनापर्यंतच्याप्रवासातप्रेमाचेमहत्वअपरंपारआहे.कबीरप्रेमाचाअर्थहळूहळूउलगडतनेटअलगदपणेसर्वोच्चपायरीपर्यंतपोहोचवतात.प्रेमचईश्वरआहे.खराप्रश्नप्रेमाचाशोधघेण्याचा.मनातूनप्रेमजसेहरवायलालागते,तसेजीवनभौतिकगोष्टींनीभरूनजाते.जसेप्रेमवाढायलालागते,तशाभौतिकगोष्टीनष्टहोतातआणिसाक्षातपरमेश्वरअवतरतो.प्रेमाचाअर्थआहे`स्व`चेरूपांतर.आपल्याअहंकारालाविसर्जितकरण्याचीकला.जॉकोणीआपलाअहंकारसोडेल,त्याच्यावरप्रेमाचेढगबरसतील.तारूण्य!जेशरीराचेआहे,तेयेतेआणिनिघूनजाते.पणआत्म्याचेतारुण्यजेपरमसत्तेचेआहे,तेशाश्वतआहे.ह्यास्वतःतल्याशांतीमध्येडुबूनगेल्यावरतुम्हालामिळेलएकनवीनतारुण्याचीझलक.एकअसेयौवन,जेकधीहीसरणारनाही,जेकधीहीम्हातारेहोणारनाही!अशीआत्मदृष्टीप्राप्तझाल्यावरसारेकाहीबदलूनजाते.मगकोणतेहीमतभेद,कोणत्याहीभिंतीउरतनाहीत.जेथेफक्तप्रेमाचाआविर्भावहोतआहे.जेथेफक्तप्रेमचआहेअनंतप्रेमचआहेआणिजेथेअहर्निशप्रेमाचेनृत्यचालूआहेतेथूनचअनंतआकाशाचीभव्यतातुम्हालादिसेल.