NASHTYA MAEYER NASHTYA GADHYA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
यापुस्तकाचंनाव`नष्टमेयेरनष्टगद्य`.समाजाच्यादृष्टीनंमी`नष्ट`म्हणजे`वायागेलेली`आहे.असंस्वत:लाम्हणवूनघेणंमलाआवडतं.कारणजीस्त्रीस्वत:चंदु:ख,दैन्य,दुर्दशादूरकरायलाबघते,धर्म,समाजआणिराष्ट्रयांच्यातीलगलिच्छनियमांनाविरोधकरायलाखंबीरपणेउभीराहते,तिचाअपमानकरणायागोष्टींनाविरोधकरते,स्वतःच्याअधिकारांबद्दलजागरूकअसते,तिलासमाजातीलसभ्यलोक`नष्ट`म्हणतात,हेसत्यआहे.स्त्रीलासुधारायचंअसेल,तरपहिलीअटतिनं`नष्ट`व्हायलापाहिजे.समाजाच्यादृष्टीनं`नष्ट`झाल्याशिवायसमाजाच्याकचाट्यातूनस्त्रीचीसुटकाहोणंशक्यनाही.लोकज्यास्त्रीला`नष्ट`म्हणतात,तीचखरीनिकोपआणिबुद्धिमानमाणूसअसते.तसलिमानासरिन