PARYAVARAN PRADUSHAN
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
पर्यावरणहाआजचाराजकीयविषयबनलाआहे.पाश्चात्त्यदेशांतनिवडणुकांततोमहत्त्वाचाविषयमानलाजातो.आपल्याकडेमात्र.थोड्या–फारचळवळीसोडल्या.तरआपणयाबाबतीतउदासीनचअसतो.भोपााळदुर्घटनेनंतरप्रदूषणाबद्दलआपल्यालाजागयेऊलागलीहोती;पणत्याबाबतीतहीपुन्हा‘ये,रे,माझ्यामागल्या’अशीचपरिस्थितीपुन्हानिर्माणझालीआहे.यादोनमहत्त्वाच्या,परस्परावलंबीविषयांवरचाहालेखसंग्रहप्रत्येकानेवाचायलाहवा.यासुधारूनवाढवलेल्यानव्याआवृत्तीतपर्यावरणविषयकअद्ययावतमाहितीचीभरनव्यानेघालवण्यातआलीआहे,त्यामुळेयाविषयातरसअसणायासर्ववाचकांनाबरीचनवीनमाहितीमिळेल.