PREMRAS... KABIRANCHA!
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
माणसाच्यामनातउलटसुलटविचारांचाआणिविकारांचागुंताअसतो;त्यामुळेपरमात्मा,सत्ययापर्यंततोपोहोचूशकतनाही.विचारांच्याआणिविकारांच्यागुंत्यामुळेमाणूसजीवनभरअशांत,अतृप्त,अपूर्ण,असंतुष्टआणिअहंकारीराहतो;त्याचीयागुंत्यातूनसुटकाहोऊनतोपरमात्म्यापर्यंत,सत्यापर्यंतपोहोचण्यासाठीसंतांचेविचारमार्गदर्शकठरतात.संतकबीरांच्यादोह्यांतूनअसंचअमूल्यमार्गदर्शनमिळतं.कबीरांच्यादोह्यांमुळेओशोहीप्रभावितझालेआणित्यांच्याप्रवचनांच्यामाध्यमातूनत्यांनीकबीरांच्याकाहीदोह्यांवरविस्तृतभाष्यकेलं.तरओशोंच्याअशाकाहीप्रवचनांचंसंकलन‘प्रेमरस...कबीराचा’यापुस्तकातकरण्यातआलंआहे.