PUDHAKAR GHYA
PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
पुढाकारघेतल्याशिवायकोणालाहीकाहीहीमिळतनाही.आयुष्यातकाहीतरीमोठंमिळवायचंअसेलतरपुढाकारघ्यावाचलागतो.परंतुपुढाकारघ्यायचाम्हणजेनक्कीकायकरायचंहेचकित्येकांनामाहीतनसतं.काहीमंडळींनावाटतंकी,पुढाकारम्हणजेदुसयांनारेटूनपुढेजाणे.परंतुआपणजरदुसऱ्यांनारेटूनपुढेगेलोतरआपल्यालाहीरेटणाराकोणीतरी,कुठेतरी,कधीतरीजन्मालायेतोच;त्यामुळेअसलापुढाकारयशदेतनाहीआणिसमजादिलंचतरतेजास्तदिवसटिकतनाहीआणिसमजाटिकलंचतरअसल्यापुढाकारानंआयुष्यतणावग्रस्तहोतं.कायमस्वरूपीयशमिळवायचंअसेल,मन:शांतीटिकवायचीअसेल,तणावकमीकरायचेअसतील,कंटाळवाणंआयुष्यझटकूनमजेतजगायचंअसेलतर‘पुढाकारघ्या’हेपुस्तकवाचा.त्यासाठीहीपुढाकारघ्यावालागेल.हेपुस्तकतुम्हालामित्रासारखंमार्गदर्शनकरील.माझीखात्रीआहेकी,तुम्हीहेपुस्तकएखाद्यागोष्टीच्यापुस्तकासारखंवाचूनमित्रालादेऊनटाकणारनाही;तरस्वत:चीप्रतजपूनसंग्रहीठेवालवदुसरीप्रतकुणागरजूलाभेटद्याल.