VIKRIKAUSHALYA SHIKA UTTAM VIKRETA BANA
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
विक्रीकरण्यासाठीविक्रेत्यालापुढाकारघ्यावाचलागतो.विक्रीचंकामपुढाकारघेतल्याशिवायहोऊचशकतनाही.कित्येकनवशिकेसुरुवातीलापुढाकारघेतात,पणनकारमिळाल्यावरलगेचचशेपूटघालूनमागेयेतात.त्यानंतरतेआयुष्यातकुठेचपुढाकारघेतनाहीत.त्यांनापुढाकाराचाधसकाचबसतोवतेकोशातजातात.मगसंपूर्णआयुष्यभरत्यांचीफरफटचहोतराहते.पणसेल्समनचंकामकितीसोपंआहेहेचयापुस्तकातूनदाखवायचाप्रयत्नकेलेलाआहे.फक्तशास्त्रोक्तपद्धतीनेविक्रीकेलीतरतीअतिशयसोपीहोतेआणिमगसंपूर्णआयुष्यसुखीहोतं.ज्यांनाज्यांनाविक्रीच्याव्यवसायातजायचेआहेअशासर्वांनाशास्त्रोक्तपद्धतीनेपुढाकारकसाघ्यायचा,हेशिकतायेईलवयशस्वीहोतायेईल.