• $2.99

Publisher Description

माणसाचेमनहेएखाद्याअथांगजलाशयासारखे,तळ्यासारखेआहे.वरूनशांतदिसणा-या,निळेशारपाणीआणिकमळेयांनीभरलेल्यातळ्याच्यातळाशीकायकायअसतेतेफक्ततळेचजाणते.संंवेदनशीलमनाचेहेभावविश्व,त्याचीडूबहीत्याच्याखोलीवरअवलंबूनअसते.त्याभावविश्वालावयाचेबंधननाही,नाहीगरिबी-श्रीमंतीचे.येणाराअनुभव,प्रसंगह्यामुळेत्यावरउठणारेतरंग,कधीखूपमोठेतरकधीहळूचउमटणा-यालहरींसारखेही.पणवरूनशांतदिसणा-या,सुंदरकमळांनीभरलेल्यात्यासुंदरजलाशयातकमळांच्याबिसतंतूंसारखीपारगुंतागुंतअसतेआणिमगउठणारेतरंग...ह्याअशाचतरंगांचेचित्रणह्याकथांतूनकरण्याचाकरण्याचाकेलेलाहाप्रयत्न......

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
225
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.5
MB

More Books by Snehal Joshi