AMRUTVEL AMRUTVEL

発行者による作品情報

‘...याचित्रातल्यावेलीवरनानारंगांचीफुलंउमललीआहेत.प्रीतीहीयावेलीसारखीचआहे,बाळ.प्रीतीम्हणजेकेवळयौवनाच्याप्रेरणेतूनउद्भवणारीवासनानव्हे!त्यावासनेचीकिंमतमीकमीमानतनाही.सायासंसाराचाआधारआहेती!पणयावासनेलाजेव्हाखोलभावनेचीजोडमिळते,तेव्हाचप्रीतीहीअमृतवेलहोते.मगयावेलीवरकरूणाउमटते,मैत्रीफुलते.मनुष्यजेव्हाजेव्हाआत्मप्रेमाचेकवचफोडूनबाहेरच्याविश्वाशीएकरूपहोतो,तेव्हा–प्रीतीचाखराअर्थत्यालाजाणवतो.याबाहेरच्याविश्वातरौद्ररम्यनिसर्गआहे,सुष्टदुष्टमाणसंआहेत,साहित्यापासूनसंगीतापर्यंतच्याकलाआहेत,आणिमहारोग्याच्यासेवेपासूनविज्ञानातल्यासंशोधनापर्यंतचीआत्म्याचीतीर्थक्षेत्रंआहेत.‘पणहीचप्रीतीनुसतीआत्मकेंद्रितझाली,आत्मपूजेशिवायतिलादुसरंकाहीसुचेनासंझालं,म्हणजेमनुष्यकेवळइतरांचाशत्रूहोतनाही;तोस्वत:चाहीवैरीबनतो!मगयावेलीवरविषारीफुलांचेझुबकेलटकूलागतात...’

ジャンル
小説/文学
発売日
2003年
1月1日
言語
MR
マラーティー語
ページ数
168
ページ
発行者
Mehta Publishing House
販売元
Mehta Publishing House Private Limited
サイズ
2.4
MB
YAYATI YAYATI
1959年
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948年
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016年
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948年
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015年
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947年