DWIKHANDIT
-
- 9,49 €
-
- 9,49 €
Publisher Description
तसलिमानासरिनयामूळबांगलादेशीलेखिकेच्याआत्मचरित्राचातिसराभाग‘द्विखंडित.’याभागाततसलिमांच्यासत्तावीसतेतीसवर्षांपर्यंतच्यावयाचीकहाणीआहे.एकसाहित्यिकवडॉक्टरम्हणूनत्यांनाआलेलेअनुभवत्यांनीयाभागातसांगितलेआहेत.चांगल्याअनुभवांबरोबरआलेलेवाईटअनुभवहीत्यांनीखूपचस्पष्टपणेमांडलेआहेत.त्यांच्यालेखनाचेवैशिष्ट्यअसणारासडेतोडवस्पष्टपणाआत्मचरित्रवाचतानाजागोजागीजाणवतराहतो.त्यांचेलेखन,त्यातआलेलेअडथळे,कौटुंबिकवातावरण,लेखनालाझालेलाविरोध,समर्थन,पुरस्काराचेराजकारणत्यांच्यालेखनाचेनेत्यांनीकेलेलेराजकारणसनातनीसमाजातूनहोणारीटीकाअशासर्वअनुभवांतूनजातअसतानात्यांचीमानसिकस्थितीत्यांनीमांडलीआहे.त्यांनास्त्रियांच्यादुरवस्थेविषयीवाटणारीआस्था,त्यातूनत्यांनीस्त्रीस्वातंत्र्यासाठीकेलेलेलिखाण,इस्लामवरत्यांनीबेधडकपणेकेलेलीटीकायामुळेबांगलादेशातत्यांच्याविरुद्धवातावरणनिर्माणझाले.त्यांच्यापुस्तकांवरबंदी,निषेध,मोर्चे...अगदीत्यांचेशिरउडवण्यासाठीइनामहीघोषितकरण्यातआले;परंतुत्यांनीआपलेलिखाणमात्रसुरूचठेवले.रुग्णसेवाकामगारांच्याप्रश्नांनावाचाफोडतराहिल्या.जीवनाकडूनत्यांच्याअसणाऱ्याअपेक्षा,स्वप्नयांच्यापूर्तीसाठीप्रयत्नशीलराहिल्या.वैयक्तिकववैचारिकस्वातंत्र्यालामानदेणाऱ्यातसलिमानासरिनयांचेआत्मचरित्रवाचकालाप्रत्येकपानवाचण्यासाठीउत्सुककरते.