NIRBACHIT KALAM NIRBACHIT KALAM

NIRBACHIT KALAM

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

पुरुषप्रधानसमाजातस्त्रीचेअधिकारआणिस्त्रीमुक्तीह्यांविषयीजेकाहीबोललेजाते,त्यामध्येबांगलादेशच्यालेखिकातसलिमानासरिनयांचाआवाजनि:संशयसर्वाधिकवरचाआणिसर्वांतअधिकखळबळमाजविणाराआहे.रूढीनमानणाया,वादविवादपटूआणिस्पष्टवक्त्यातसलिमायांच्याह्यापुस्तकामुळेबांगलादेशातप्रचंडवादळउठलेआणित्यामुळेतसलिमाचर्चेच्याकेंद्रबिंदूठरल्या.त्यांच्याह्याचधक्कादायकपुस्तकाला‘आनंदपुरस्कार’मिळाल्यामुळेआपल्यादेशातहीविविधस्तरांवरकुतूहलजागृतझाले.याविस्फोटकपुस्तकातमूळलेखांबरोबरच,त्याचप्रकारच्याआणखीकाहीलेखांचीभरघालण्यातआलीआहे.यापुस्तकात,लेखिकेनेआपल्याबालपणापासूनमनावरकोरल्यागेलेल्याआठवणी,कोणताहीआडपडदानठेवता,लिहिल्याआहेत.ह्याआठवणीअतिशयकटूआहेत;पणत्याअतिशयप्रामाणिकपणेलिहिल्याआहेत,ह्यातशंकानाही.यापुस्तकात,पुरुषप्रधानसमाजातस्त्रीलाएकभोगवस्तूसमजूनकसेवागविलेजाते,स्त्रीच्यापायात,धर्मशास्त्रसुद्धा,कशीबेडीअडकवूपाहते;एवढेचनाही,तरईश्वरकल्पनेतहीस्त्रीच्याछळाचेइंधन,अप्रत्यक्षपणे,कसेघातलेगेलेआहे,व्यवहारातप्रत्येकस्तरावर,प्रत्येकपतिपत्नीसंबंधांत–थोडक्यातसंपूर्णस्त्रीजीवनात–पुरुषांचीलालसा,नीचपणा,हिंस्रपणा,अधिकारगाजविण्याचीकृती,लबाडीआणिप्रत्येकगोष्टीतदखलदेण्याचीसवयकशीदिसूनयेते,ह्याविषयीचीआपलीमतेलेखिकेनेअगदीधीटपणेमांडलीआहेत.

GENRE
Professional & Technical
RELEASED
1999
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
236
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.7
MB

More Books by Taslima Nasrin

Taslima Unbound Taslima Unbound
2022
UDHAN VARA UDHAN VARA
2010
PHERA PHERA
1996
NASHTYA MAEYER NASHTYA GADHYA NASHTYA MAEYER NASHTYA GADHYA
1999
DWIKHANDIT DWIKHANDIT
2017
LAJJA LAJJA
1994