PHERA PHERA

PHERA

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

....याअखंडदेशातचकल्याणीचाजन्मझालाहोता.भारतानंब्रिटिशांनाहाकललं,पणस्वत:चेतुकडेकरूनहाकललं....ह्यादेशातूनउर्दूबोलणाऱ्यामुसलमानांनाहाकलतानाहिंदूंनासर्वगाशागुंडाळूनस्वत:च्याचदेशातूनबाहेरकाजावंलागलं?मुसलमानांचीमायभूमीनहोता,हादेशतरशेवटपर्यंतबंगल्यांचाचराहिला.तीसलाखबंगाल्यांनीस्वत:च्यारक्तातूनहादेशउभंकेलाय.ज्यांनीभारताचेतुकडेकेलेआणियादेशालामुसलमानांचीमायभूमीकेली,ज्यांच्यादुष्टपणामुळेयादेशातीललोकांनाआपलादेशसोडावालागला,त्यांनाएकाहत्तरच्यापाकिस्तानविरुद्धच्यायुद्धातचांगलीचचपराकबसली.हादेशबंगाल्यांचाआहे,मुसलमानांचानाही;इथंभाषामहत्वाचीआहे,धर्मनाही;हेचयायुद्धानंसिद्धकेलं.कल्याणीलावाटलं,रिक्षाथांबवूनखालीउतरावं,सर्वअंगावरमातीमाखावी.ह्यामातीचंप्रेमतिलादुसऱ्याकुठल्याचमातीतआपलंम्हणूदेतनव्हतं.माणूसएकाचमातीवरप्रेमकरूशकतो,तर!कल्याणीआजतिच्याजन्मगावच्यामातीचावासघ्यायलाआलीहोती.ह्यामातीतूनचतिचाजन्मझालाहोताकोणस्त्रीच्यागर्भातूननाही,तरह्यामातीतून.....

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1996
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
105
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
924.4
KB

More Books by Taslima Nasrin

Taslima Unbound Taslima Unbound
2022
NIRBACHIT KALAM NIRBACHIT KALAM
1999
UDHAN VARA UDHAN VARA
2010
NASHTYA MAEYER NASHTYA GADHYA NASHTYA MAEYER NASHTYA GADHYA
1999
DWIKHANDIT DWIKHANDIT
2017
LAJJA LAJJA
1994