ASHRU
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
याविसाव्याशतकानंजगालाबयावाईटअनेकगोष्टीदिल्याअसतील;पणत्याचीसर्वश्रेष्ठदेणगीम्हणजेत्यानेसामान्यमनुष्यालादिलेलंमहत्त्व,जेकोणत्यानाकोणत्यादृष्टीनेअसामान्यआहे.ज्यालाआपणजीवनम्हणतो,त्यातअधिकभागकुणाचाअसतो?मूठभरअसामान्यांचाकीशेकडानव्वद,किंबहुनाशेकडानव्व्याण्णवअसलेल्यासामान्यांचा?आजपर्यंतराजांनी,वीरांनी,संतांनी,तत्त्वज्ञानींनी,कवींनीआणिशास्त्रज्ञांनीयासामान्यमनुष्यालाफारसेबोलूदिलेनाही.याअसामान्यांनीसामान्यमनुष्यालागोडगोडअशीवचनेदेऊनत्याचीप्रत्येकक्षेत्रातकत्तलकेली.पणतरीहीमाणुसकीचाआधारएकचहोता;तोम्हणजेसंस्कृतीचीसारीमूल्येसांभाळण्याकरिताधडपडणारा,तडफडणारासामान्यमाणूस.ज्यालाविशेषचांगलेअसेकाहीकरतायेतनाही;पणवाईटकरतानाज्याचाहातकचरल्याशिवायराहतनाही.हाचसामान्यमाणूसयाकादंबरीचानायकआहे.वि.स.खांडेकरयांच्याअसामान्यलेखणीतूनउतरलेलीहीकादंबरीआजच्यासामान्यमाणसाचीवेदनाबोलकीकरणारीआहे.