V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA

V. S. KHANDEKARANCHI KAVITA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

समकालीनवास्तवाचाजीवनमूल्यांच्याअनुषंगानेअन्वयार्थलावून,ललितसाहित्याचीनिर्मितीकरणायामोजक्यालेखकांमध्येआपणांसवि.स.खांडेकरांचासमावेशकरावालागतो.किंबहुनात्यांच्यायावैशिष्ट्यांमुळेचमराठीसाहित्यातीलत्यांचेस्थानअढळआहे.वि.स.खांडेकरांनीकथात्मकवाङ्मयनिर्मितीबरोबरचअगदीप्रारंभापासूनकाव्यलेखनहीकेलेआहे.१९१९ते७५याप्रदीर्घकाळाततेअव्याहतपणेकवितालिहीतहोते.त्यांच्याकाहीकविताआणिचित्रपटासाठीत्यांनीलिहिलेलीगाणीत्यात्याकाळातगाजलीहीहोती;परंतुत्यांच्याकवितांचासंग्रहमात्रत्यांच्याहयातीतप्रसिद्धहोऊशकलानाही.तोयोगडॉ.अविनाशआवलगावकरयांच्यामुळेयेतआहे,हीअत्यंतआनंदाचीबाबआहे.डॉ.आवलगावकरहेमध्ययुगीनसाहित्याचे–विशेषत:महानुभावसाहित्याचेसाक्षेपीसंशोधकआहेत;परंतुत्यांनीस्वत:लाबंदिस्तकरूनघेतलेनाही.तेआधुनिकसाहित्याचेहीअभ्यासकआहेत.स्वत:निर्मितिशीलकलावंतआहेतआणित्यामुळेचत्यांनावि.स.खांडेकरांच्याकवितेविषयीओढवाटलीअसणार,हेउघडआहे.यातूनचत्यांनीअतिशयपरिश्रमानेआणिसंशोधकवृत्तीनेखांडेकरांच्याकवितासंपादितकेल्याआहेत.त्यासविस्तृतविवेचकप्रस्तावनाहीजोडलीआहे.खांडेकरांच्याअभ्यासकांनाचनव्हे,तर१९२०नंतरच्यामराठीसाहित्याचाअभ्यासकरणायांनाहाग्रंथफारफारउपयोगीठरणारआहे.–नागनाथकोत्तापल्ले

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1948
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
142
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2
MB
SUKHACHA SHODH SUKHACHA SHODH
1939
YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015