SUKHACHA SHODH
-
- $2.99
Publisher Description
‘मानवीजीवनहाएकप्रकारचात्रिवेणीसंगमआहे.स्वत:चेसुखआणिविकासहीयासंगमातीलपहिलीनदी.कुटुंबाचेऋणफेडणेहात्यातलादुसराप्रवाहआणिज्यासमाजाचाघटकम्हणूनसमाजाच्याप्रगतीलाहातभारलावणेहीयासंगमातीलगुप्तसरस्वती.’व्यक्तिगतऋण,कुटुंबऋणआणिसमाजऋणहीतीनहीसर्वसामान्यमाणसाच्याजीवनातअविरोधानेनांदूशकलीतरचहेजीवनयशस्वीझालेअसेम्हणतायेईल.मानवीजीवनाचेरहस्यसांगणारेहेक्रांतिकारीविचारवि.स.खांडेकरांनी‘सुखाचाशोध’याकादंबरीतूनमांडलेआहेत.‘त्यागातचसुखअसते’हीपरंपरागतजीवनमूल्येप्रमाणमानणारा‘आनंद’,एकावरचसंसाराचेओझेलादणारी‘आप्पाआणिभय्या’हीकर्तृत्वहीनमाणसे,मनामनाचीमिळवणीकरण्यातअसमर्थठरलेलीसुशिक्षित‘माणिक’आणिभावनातिरेकवभावनाशून्यतायादोन्हीविकृतींपासूनअलिप्तअसलेली‘उषा’.हीसर्वपात्रेहेचसांगतातकी,`परंपरागतआदर्शआंधळेपणानेपाळणेहेव्यक्तीच्यातसेचसमाजाच्यादृष्टीनेहीअहितकारकठरते.``मानवीमूल्यांच्यादृष्टीनेभोगापेक्षात्यागश्रेष्ठआहे;परंतुत्यागकधीहीकुपात्रीहोताकामानये.`१९३९सालीमांडलेलेहेविचारआजच्यासमाजालाहीउपयुक्तठरावे.