ASTHI
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
सदसद्विवेकबुद्धीजागीकरणाऱ्या,नौतिकमूल्यांचासंस्कारकरणारयाकथामराठीसाहित्यातीलश्रेष्ठलेखककै.वि.स.खांडेकरयांचा"अस्थी`हाखासकुमारवयातीलमुलांसाठीचाकथासंग्रह.सत्ता,पैसा,मोठेपणा,यांच्याराक्षसीहव्यासापोटीमाणूसकधीकधीआपल्याजिव्हाळ्याच्यानात्यागोत्यांचा,सद्विवेकबुद्धीचाआणिमाणुसकीचाहीगळाघोटतो.मृतव्यक्तीच्याअस्थीगंगेतटाकूनत्याव्यक्तीलामुक्तीदिल्याचंसमाधानतरीमानतायेतं,पणमेलेल्यामाणुसकीच्याअस्थीकोठेटाकायच्या?...लेखकवि.स.खांडेकरआपल्याकथांतूनअसेमूलभूतप्रश्नउपस्थितकरतवाचकांच्यासदसद्विवेकबुद्धीलाजागआणतातआणिअलगदत्यांच्यामनावरउच्चनौतिकमूल्यांचेसंस्कारकरतात.