GUDGULYA GUDGULYA

GUDGULYA

    • $1.99
    • $1.99

Publisher Description

१९२०ते१९२५यापाचवर्षांच्यासंक्रमणकाळानंतरमराठीललितवाङ््मयातनवनवीनलेखकांनीआपापलीवैशिष्ट्यपूर्णदालनेउघडली.विनोदाच्याक्षेत्रातचिंतामणविनायकजोशीयांनीआपलीस्वतंत्र;परंतुखणखणीतनाममुद्राउमटवली.याआधीमराठीतीलविनोदाचेस्वरूपनिबंधासारखेहोते.चिंतामणरावांनीत्यालागोष्टीचेवळणदिले.त्यांच्याप्रतिभेनेआजवरलाखोवाचकांनाहसवलेआहे.आपल्यादु:खांचीशल्येबोथटकरूनघेण्याच्याकामीत्यांनासाहाय्यकेलेआहे.एकीकडेगुदगुल्याकरीत,दुसरीकडेत्यांनाआपल्यालहानमोठ्याविसंगतींचीजाणीवकरूनदिलीआहे.व्यक्तिजीवनातल्याआणिसमाजजीवनातल्याअनेकनव्याजुन्याविसंवादीगोष्टींवरत्यांनीप्रकाशटाकलाआहे.विविधता,सरसताववास्तवताहीत्यांच्याविनोदशैलीचीगुणवैशिष्ट्येम्हणतायेतील.याछोट्याशापुस्तकातवानवळाम्हणूनसंग्रहीतकेलेल्यात्यांच्यानिवडकसहाविनोदीकथांवरूनत्यांच्याबाह्यत:अत्यंतसाध्यादिसणाया,पणविलक्षणमार्मिकअसलेल्याविनोदीदृष्टीचासंचारकितीअप्रतिहतआहे,हेवाचकांनासहजकळूनयेईल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1948
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
90
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.5
MB

More Books by V.S. Khandekar

YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015