• $2.99

Publisher Description

तरुणस्त्रीपुरुषांनीप्रेमजीवनातशरीरसुखाचाभागअतिशयमहत्वाचामानलापाहिजे,परस्परांच्याआनंदसंवर्धनाकरताआपणएकमेकांचेहातहातातघेतलेआहेत,याचात्यांनीस्वतःलाकधीहीविसरपडूदेऊनये,आयुष्याच्याप्रवासातलीखरीखुरीमौजअसल्यासोबतीतचआहे,इत्यादीगोष्टीसांगितल्याजातअसल्या,तरीकेवळकामतृप्तीहेसंसाराचेकधीचध्येयहोऊशकतनाही.आकाशातल्याचंद्रालाहातलावण्याच्याधडपडीतमाणसाचेपृथ्वीवरलेपायसुटले,तरतोतोंडघशीपडतो.तोचंद्रयोग्यवेळीअनेकांच्याहातीलागतो;नाही,असेनाही;पणत्याचालाभसंसाराच्यासुरवातीलाहोतनाही.दहावीसवर्षेसंकटेआणिसुखेयांचीचवजोडीनेघेतल्यावरचत्याचांदण्याचीवृष्टीहोऊलागते.त्यादृष्टीनेउदात्तप्रीतीहाशुक्लपक्षातलाचंद्रनाही;तोवद्यपक्षातलाआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1997
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
200
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.8
MB

More Books by V.S. Khandekar