PRASAD PRASAD

PRASAD

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

श्री.वि.स.खांडेकरांनीलिहिलेल्याएकोणीसकथांचाहाअगदीअलीकडचासंग्रह.दुसयामहायुद्धानंतरच्याआणिस्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्याकाळातआपल्यासभोवतालीहोतअसलेल्याभौतिकप्रगतीच्याघोडदौडीतआत्मिकमूल्यांचाकसाचोळामोळाहोतोआहे,नकळतहीक्रियाआधुनिकसमाजातहीकशीसुरूहोतेआहे,याचीसाक्षगेल्याकाहीवर्षांतलेआपलेराजकीय,सामाजिक,आर्थिकआणिकलात्मकजीवनदेतआहे.मानवीसुखीजीवनाच्याअंतिमकल्पनेतभाकरीइतकेचआत्म्याला,शारीरिकस्वास्थ्याइतकेचमानसिकशांतीलाआणिवैयक्तिकविकासाइतकेचसामाजिकप्रगतीलामहत्त्वआहे.मात्रभौतिकसुखसमृद्धीच्यामागेलागलेल्यासमाजाला,जीवनालाआधारभूतअसलेल्यामूल्यांचीकदरउरलेलीनाही.अशाविचित्रपरिस्थितीत,आर्थिकआणिआत्मिकमूल्यांचीसांगडघालण्याचेकामविचारवंतांना,द्रष्ट्यासमाजसुधारकांनाआणिसाहित्यिकांनाकरावेलागणारआहे.यासंग्रहातसंग्रहितकेलेल्याकथांमधूनयाचजीवनमूल्यांचीपाठराखणजीवनवादीश्री.खांडेकरयांनीकेवढ्याकलात्मककौशल्यानेकेलेलीआहे,त्याचीप्रचितीवाचकांनायेईल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1957
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
273
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.2
MB

More Books by V.S. Khandekar

YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015