PHULE ANI KATE
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
‘फुलेआणिकाटे’यावि.स.खांडेकरांच्याग्रंथातकाहीनिबंधइतरांच्यासाहित्यकृतींचीआणिवैशिष्ट्यांचीसमीक्षाकरणारेआहेतआणिकाहीनिबंधस्वत:वरीलकाहीसंस्कारविशेषसांगणारेआहेत.खांडेकरांचीमूळप्रकृतीललितलेखकाची.याप्रकृतीतमनाचीसात्त्विकभव्यता,चिंतनशीलकल्पकता,वाचनसंदर्भता,संवेदनशीलता,आस्वादकताआणिभाषिकक्रीडाशीलताहेगुणविशेषजाणवतात.तेलघुनिबंधलिहितात,तेव्हात्यांच्यायागुणांनाविशेषबहरयेतो.खांडेकरकालीनसाहित्यिकपिढीनेलघुनिबंधआणिनिबंधहीदोन्हीसख्खीभावंडेमानली.त्यामुळेखांडेकरांच्यावैचारिकआणिसमीक्षात्मकनिबंधांतहीयागुणांचाआविष्कारमुक्तपणेहोतानादिसतो.प्रस्तुतग्रंथातत्यांचाप्रत्ययवाचकांनापानोपानीयेतो.मगन.चिं.केळकरांचाविनोदअसो.कृ.प्र.खाडिलकरांचेनाटकअसो,विंवाभास्कररावतांबेयांचीकविताअसो,त्यांचीसमीक्षाकरतानाखांडेकरांच्यावरीलगुणांचाचआविष्कारहोतानादिसतो.विवेचनासाठीघेतलेलासाहित्यविषयजीवनमूल्यांच्याअंगांनीसमजूनदेण्यावरचेत्यांचेअवधानकधीहीसूटतनाही.यालेखांतूनत्यांचीउदात्तमूल्यांनीयुक्तअशाजीवनाचीअनावरओढविशेषजाणवते.त्यामुळे‘फुलेआणिकाटे’याग्रंथातीलवि.स.खांडेकरांचेलेखनवाचकालामोहवतेआणिमंत्रमुग्धकरते.