SURYAKAMLE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
तीआम्रवृक्षालाम्हणाली...."मीवठलेल्याझाडावरबसले,तरतोसुद्धामोहरूनजाईल!"तीवसंतालाम्हणाली...."मीवाळवंटातगाऊलागले,तरतिथंसुद्धानंदनवननिर्माणहोईल!"तीउषेलाम्हणाली...."मीसंध्याकाळीनुसतेकुहू...कुहूकेले,तरमावळलेलासूर्यपुन्हापरतयेईल!"तीवल्लभवल्लभांनाम्हणाली...."मीजरदूरदेशीगेले,तरतुमचेप्रेमहीमाझ्याबरोबरउडूनजाईल."वर्षाकाळआला...आंब्याचामोहरअदृश्यझाला...आभाळातूनमुसळधारपाऊसपडूलागला...मेघांच्यापांघरुणातूनउषाकधीतरीबाहेरडोकावूनपाही;पणतेक्षणभरच!...चांदणीरात्रविझूनगेलेल्यायज्ञकुंडासारखीदिसूलागली.कोकिळापूर्वीप्रमाणेगाण्याचाप्रयत्नकरूलागली;पणतिच्याकंठातूनसूरचबाहेरपडेनात....