• $3.99

Publisher Description

‘स्वप्नसृष्टी’हावि.स.खांडेकरांच्यासन१९२५ते१९७६यापाचदशकांतीलनिवडकअशासुमारे४०भाषणांचासंग्रहअसून,त्यातप्रसंग,विषय,औचित्य,शैलीयांचंवैविध्यआहे.खांडेकरांचीभाषणेप्रकटचिंतनअसायचीनिआत्मीयहितगुजही!ज्याकुणालास्वातंत्र्यपूर्वभारताचंवास्तवअन्स्वातंत्र्योत्तरकाळातसमाजमनातआलेलंस्थित्यंतरआणिपरिवर्तनसमजूनघ्यायचंआहे,त्यांनाहाभाषणसंग्रहआरसाठरेल.माणसाचंसारंजीवनम्हणजेस्वप्नांचापाठलागकेल्यानंतरहातीयेणारंवास्तव!भौतिकसमृद्धीलाजरभावनेचीकिनारअन्समाजहितदर्शीवृत्तीचास्पर्शनिपूर्वअटअसेल,तरचमनुष्यजीवनमाणुसकीचंजिणंहोतं;अन्यथातेएकमे-फ्लायसंस्कृतीबनतं,लक्तरविकृतीकडेवाटचालकरतराहतं,हेसमजावणारीहीभाषणंमाणुसकीचाभरचौकातलिलावकरणाऱ्यानितमाशामांडणाऱ्यावर्तमानकाळानंअंतर्मुखहोऊनवाचायलाहवीत!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
233
Pages
PUBLISHER
Mehta Publishing house
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by V.S. Khandekar