HASTACHA PAUS HASTACHA PAUS

HASTACHA PAUS

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

प्रसिद्धलेखकवि.स.खांडेकरयांनीलिहिलेलाहाकथासंग्रहविविधघटना-प्रसंगांवरआधारितआहे.महात्मागांधींच्याउपदेशानुसारखेड्यातराहूनरुग्णसेवाकरणाराडॉक्टरधर्मवेड्यामाणसांनीत्याच्याकुटुंबीयांचीहत्याकेल्यामुळेअत्यंतअस्वस्थहोतो,सर्वांवररागावतो;पणपुन्हाकर्तव्यबुद्धीनेत्याचजातीतल्याएकाआजारीमुलावरउपचारकरण्यासकसातयारहोतोत्याचेवर्णन’नवामाणूस’मध्येआहे.भरपूरपैशामुळेमनातउद्भवणाऱ्याइच्छापूर्णकरूनघेतायेतात,पैशाअभावीतेशक्यहोतनाही;त्यामुळेमनुष्यवाईटमार्गालालागतो,गुन्हेगारबनतो;असेएकादुष्प्रवृत्तमाणसाचे(आत्म)कथन’गुन्हेगार’याकथेतआहे.विविधअडचणींमुळेस्वत:च्याचछोट्यामुलीचारागरागकरणारीदेशभक्ताचीगरीबविधवापत्नीवेगळ्याआशावादीदृष्टीनेश्रीकृष्णबनलेल्या,गाणेम्हणणाऱ्याआपल्यामुलीकडेपाहातेतेव्हातिच्यातझालेलाबदल’आई’याकथेतवाचायलामिळतो.एखाद्यागोष्टीविषयीमनातनिर्माणहोणाऱ्याभावनाआणिप्रत्यक्षजीवनातपडणारेत्याचेप्रतिबिंबकिंवावास्तवजीवनातहोणारेत्याचेदर्शनयातीलभिन्नतालेखकाने’माळरान’मध्येअधोरेखितकेलीआहे.आपल्याडॉक्टरमित्राकडेश्रेष्ठसंशोधकहोईनअसेवचनमागणारीसामाजिकचळवळीतभागघेणारीप्रेयसीआणिअतिश्रीमंतव्यक्तीलाशस्त्रक्रियेद्वारेपुनर्जन्मदेणाऱ्याडॉक्टरला,त्यांच्याकडेमोटारमागाअसेसांगणारीत्याचीपत्नीअशादोनटोकाच्यास्त्रियांचेस्वभावदर्शन’बाहुली’याकथेतघडते.मिट्टकाळोख,जोराचेवादळआणिचित्रविचित्रआवाजांमुळेघाबरूनप्रश्नावरप्रश्नविचारणारानातूआणितारानिखळलेलापाहिल्यावरस्वत:च्यामृत्यूच्यामानसिकभयानेचकारशब्दनकाढणारेआजोबा’भीती’कथेमध्येपाहायलामिळतात.कवीश्रेष्ठअसतोच;पणराजकारणाच्याखेळीमुळेकधीकधीसाधाशिंपीसुद्धाकशीबाजीमारूनजातोत्याचेविनोदीशैलीतीलवर्णन’कवी,शिंपीआणिराजकारण’याकथेतआलेआहे.सौंदर्याचीपरिसीमाअसलेल्या,रूपाचागर्वबाळगणाऱ्याअहंकारीराणीलासुद्धावृद्धपणीआरशातलेआपलेप्रतिबिंबभेडसावतराहातेअसासंदेश’आरसेमहाल’कथेतूनदिलाआहे.लग्नानंतरनव्यानवलाईचे-मृगाच्याझिमझिमपावसासारखे-दिवससंपल्यावरकाहीकारणांमुळेपती-पत्नीमध्येगैरसमजहोऊशकतात;पणत्याचेवेळीचनिराकरणझालेकीआभाळमोकळेहोते.अशाखऱ्याप्रेमाचेदर्शन’हस्ताचापाऊस’मध्येघडते.अशावेगवेगळ्याविषयांवरखांडेकरयांनीलिहिलेल्यावाचकांनाविचारकरायलालावणाऱ्याकथायामध्येआहेत.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
124
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.6
MB

More Books by V.S. Khandekar

YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015