AMRUTYATRA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
द्रोणाचार्यम्हणजे...ज्यांच्यापत्नीवरदूधमागणाऱ्यामुलासपाण्यातपीठकालवूनदेण्याचीवेळयेईअसेदरिद्रीब्राह्मण...जातीचंकारणपुढेकरूनकर्णाचीविद्यायाचनानाकारणाराआणिनशिकवलेल्याविद्यार्थ्यांकडे(एकलव्य)गुरुदक्षिणामागण्याचाधूर्तपणाकरणारापक्षपातीगुरू...अर्जुनाच्यागुरुदक्षिणेच्यामाध्यमातूनद्रुपदाचासूडउगवणारा,ब्राह्मणधर्मत्यजूनक्षत्रियधर्माचाअंगीकारकरणारागरजवंत...मिंधेपणामुळेद्रौपदीवस्त्रहरणाच्याप्रसंगीगप्पराहिलेलाहस्तिनापूरचापगारदारनोकर...असेद्रोणाचार्यांच्याव्यक्तित्वाचेविविधपैलू...पणद्रुपदपुत्रधृष्टद्युम्नआपलाअंतकरण्यासाठीजन्मालाआलाआहेहेमाहीतअसूनहीत्यालाचविद्यादानकरणाराआचार्य...हापैलूतसाअज्ञातच...मूळसंहितासांभाळूनत्याबाबततर्कसंगतअनुमानकाढण्याचालेखकाचाप्रयत्नम्हणजेच‘अमृतयात्रा.’