CHAKRA TE CHARKHA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
भ.श्रीकृष्णवम.गांधीयादोन्हीयुगपुरुषांचेजीवनम्हणजेसमाजमनाचानिर्लेपआरसाच.न्याय-नीतिलास्वीकारूनयादोघांनीहीअन्यायालाआपापल्यापद्धतीनेविरोधदर्शवला.गांधींनीउपोषण,स्वपीडनाचामार्गस्वीकारूनहृदयपरिवर्तनघडवूनआणलेवब्रिटिशांनापळवूनलावले.तरश्रीकृष्णानेकंस,शिशुपाल,पूतना,नरकासुरइ.अन्यायकरण्याऱ्याराक्षसांनामारलेवकौरवांशीयुद्धस्वीकारूनपांडवांनान्यायदिला.याअसामान्यव्यक्तींच्याजीवितध्येयाचापरीसभारतालागवसला;पणतोनओळखताचफेकलागेला,हीवस्तुस्थिती.यादोन्हीयुगपुरुषांनाआयुष्याच्याअखेरीएकाकी-उपेक्षितजीवनवाट्यासआले.कृष्णाचेस्वजनत्याचीनजरचुकवूनबेभानझाले.मद्यपान,द्यूत,कलह,मारामाऱ्यांनीत्यांनीएकमेकांचासर्वनाशकरवूनघेतला.गांधींच्यातत्त्वांना,आदर्शांनाजणूचूडलावलीगेली.तुरुंगातूनसुटल्यावरगांधीशक्तिहीनहोऊनपाहातराहिले.कस्तुरबांचामृत्यूझाला.त्यांचेकार्यकर्तेत्यांनासोडूनगेले.त्यांचे’सत्य’विद्रूपझालेव’अहिंसा’मृत्युपंथालागेली.’चक्रतेचरखा’यापुस्तकातीलकृष्ण-गांधींचेविचारआजहीउचितठरतात.