PRATINAYAK
-
- $9.99
-
- $9.99
Publisher Description
देशाच्याफाळणीसकारणीभूतठरलेलेमहंमदअलीजीनायांच्याविषयीभारताततिरस्काराचीभावनाअसलीतरीपाकिस्तानमध्येत्यांचाउल्लेख‘राष्ट्रपती’असाहोतो.त्यांच्याविषयीअनेकसमज-गैरसमजआहेत.राष्ट्रप्रेमीअसलेलेजीनानंतरधर्मांधझाले,पणएकयशस्वीनेताम्हणूनत्यांचीइतिहासातनोंदघेतलीजाते.जीनांचीसंपूर्णजीवनकहाणीअभ्यासपद्धतीनेतटस्थवपारदर्शकपणेसांगणेकठीणअसलेतरीदिनकरजोषीयांनीहेशिवधनुष्यपेललेआहे.भारताच्यादृष्टीनेखलनायकठरलेलेजीनाप्रत्यक्षातकसेहोतेहे‘प्रतिनायक’याकादंबरीतूनकळते.तथ्यापेक्षासत्यालामहत्त्वदिल्यानेहीकादंबरीवास्तवझालीआहेवएकवेगळाइतिहासआपल्यालासमजतो.