ARISE AWAKE

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

अराइज,अवेकहेतरुणांनाउद्योजकहोण्यासाठीप्रवृत्तकरणारंआणित्यासाठीमार्गदर्शनकरणारंपुस्तकआहे.विविधयुवकांनीविविधक्षेत्रांमध्येव्यवसायसुरूकेले.त्याव्यवसायाचीसंकल्पनात्यांनाकशीसुचली,कल्पनासुचल्यावरत्यांनीकायकेलं,भांडवलकसंउभंकेलं,आपल्याव्यवसायाचीजाहिरातकशीकेली,त्याव्यवसायालालोकांचा(गिह्राईकांचा)कसाप्रतिसादमिळाला,आपलंउत्पादनतयारकरताना,त्याचीजाहिरातकरताना,तसेचआर्थिकबाबतीतकिंवाअन्यस्वरूपाच्यात्यांनाकोणत्याअडचणीआल्याआणित्यावरत्यांनीकशीमातकेलीयाचंसविस्तरविवेचनयापुस्तकातकेलंआहे.कोणीडॉक्टरांसाठीचंसॉफ्टवेअरतयारकेलं,तरकोणीसिमेंटकाँक्रीटच्याविटा,कोणीपूजाकिट्सतयारकेली,तरकोणीटीशर्ट्स,कोणीकॅपचावरलक्षकेंद्रितकेलं,तरकोणीकॉम्प्यूटरसायन्सशिकवण्यावर,अशाअनेकयुवाउद्योजकांच्यायाप्रेरणादायीकथायुवावर्गानेआणिसगळ्यांनीचअवश्यवाचाव्याअशाआहेत.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2018
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
195
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.5
MB

More Books by Rashmi Bansal

2021
2015
2014
2014
2014
2014