• $2.99

Publisher Description

पावसाचीसरआली.उंटाचेअंगभिजूलागले.निळूम्हणाला,‘‘चला,पळा!ह्यालानिवाऱ्यालाठेवलापाहिजे.’’आम्हालाकुणाच्यातरीघरातउंटालाठेवायचेहोते,पणवाडीतीलसगळीघरेबुटकीहोती.माझ्याघरातउंटमावतनव्हता.निळूच्याघरातमावतनव्हता.देवळातमावतनव्हता.उंटालाकुठेचनिवारानव्हता.मेंढरांना,शेरडांना,कोंबड्यांना,कुत्र्यांनाआडोसाहोता.माणसांनाआडोसाहोता,पणउंटालानव्हता.कारणतोसर्वांतजास्तमोठा,उंचहोता.अचानकबाहेरूनपरकाआलेलाहोता.पावसाचीभुरभुरथांबली.संध्याकाळझाली.मगएकाएकीउंटानेपुढच्यापायाचेगुडघेमोडले.त्याचाभलामोठादेहखालीआला.मानलांबकरूनत्यानेभुईवरटाकली.उंटानेटकलावूनआमच्याकडेबघितलेआणिडोळेमिटले.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
114
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.2
MB

More Books by Vyankatesh Madgulkar