BELWAN BELWAN

BELWAN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

चहूकडेविकासकामांचाधडाकासुरूझाला.अमक्यागावानेशाळाबांधली,तमक्यागावानेरस्ताकरूनघेतला,तरफलाण्यागावानेधरणउठविले.अन्मगहिवर्याच्याबेलवणनदीवरपूलबांधायचीकल्पनाअण्णावाण्यानंकाढली.पूलनाही,पणफरशीबांधण्याकडेगावाचाकलझुकूलागला...घरटीकितीवर्गणी–याचाखलझाला....अन्भीमावस्तादानंएकाएकीआवाजटाकला–‘‘पूलटाकायचंकामजोकरंन,त्येचंकल्यानव्हनारन्हाई!’’झालं...हिवर्याच्याबेलवणचंघोडंअडलं.सगळ्यांच्याफायद्याचंअन्सोयहोण्याचंहेकाम–मगभीम्याअन्त्याच्याबरोबरच्यापोरांनातेहोऊनये,असंकावाटतहोतं?बरं,नकोतरनको...पणयापुलाचंकामनहोण्यानंविरोधकरणाऱ्याभीमाचातरीत्यापुढंकितीफायदाझाला,की...झालंआयुष्याचंचनुकसान?विकासकामांनाआडव्याटाळक्याचीअन्स्वार्थीमनोवृत्तीकशीखोडाघालते,याचंहुबेहूबचित्रण...बेलवण

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1959
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
15
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
263.3
KB
NAGZIRA NAGZIRA
1979
GOSHTI GHARAKADIL GOSHTI GHARAKADIL
1990
BANGARWADI BANGARWADI
2024
SITARAM EKNATH SITARAM EKNATH
2013
PUDHACHA PAUL PUDHACHA PAUL
1995
SARVA SARVA
1994