CHAVADI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘चावडी’आणि‘जागल्या’हेवेळोवेळीकेलेलेस्तंभलेखनअसूनतेसरळदोनकप्पेआहेत.तोंडवळाभिन्नअसला,तरीसामाजिकबांधिलकीचेसूत्रदोन्हीभागांतकायमदिसेल.जागल्या’चातोंडवळाहातसागावरानीढंगातला.लेखकाच्यालहानपणापासूनहाजागल्यात्यांच्यामनातदडूनबसलेलाआहे.मनातयेईलतेसरळबोलावे,कुणाच्याहीदबावाखालीवावरूनये,अशीमाणसेत्यांनीखेड्यातपाहिलेली.पुढेमाणूसजसामध्यमवर्गातयेतजातो,तसेत्याच्यासर्वचवृत्तीकासवाच्याअवयवासारख्याआकुंचितहोतात.जागल्याचाविनोद(विनोदशब्दअपुरावाटतो)उपहासम्हणायलाहवा.हाअनेकांनाबोचरावाटतो.आपलेसमाजमनकितीबंदिस्तआहे,याचीहीप्रचीतीयेतजाते.