CHHOTA JAVAN
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
सुभेदारअसलेल्यातुळोजीरावांनीयुद्धभूमीवरशौर्यगाजविले...त्यांचाचवारसापुढेचालवतमुलगाबाजीरावहीसैन्यातदाखलझाला...भारत-चीनयुद्धातशौर्यगाजवतानाबाजीरावही...शौर्याचीपरंपराअसणाऱ्यामोहित्यांच्याघरातयामुळे`सावट`पसरले...बालपणापासूनपराक्रम,शौर्ययांच्याकथाऐकणाऱ्याशिवाजीवरयाघटनेचाखोलवरपरिणामझाला.आपल्यावडिलांचाशोधघेण्यासाठीहा`छोटाजवान`निघाला...सीमेवर...देशावरनिस्सीमप्रेमकरणाऱ्याशूरांचीहीशौर्यगाथा...