DIGVIJAY DIGVIJAY

DIGVIJAY

Napoleone Buonaparte

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

‘इटलीचीचकाय;पणकोणतीहीमोहीमहातीघ्यायचीधडाडीअसलेलाअसाएकचजनरलफ्रान्समध्येआहे.त्याचीउंचीअसेनाकाकमी;पणत्याच्यामहत्त्वाकांक्षेचीझेपविशालआहे.त्याचास्वत:चानेमनसेनाकाचांगला;परंतुचढाईनेमकीकुठेआणिकेव्हाकरायची,हेतोउत्तमजाणतो.त्याचीघोड्यावरचीमांडकशीकाअसेना;पणसंपूर्णसैन्यावरत्याचीविलक्षणपकडआहे.तोओढीनाकासारखातपकीर;परंतुशत्रूच्यामात्रतोनाकीदमआणूशकतो!......नेपोलियनबोनापार्टसारखाजनरलआपल्याहातीआहे,हेमीआपलंभाग्यसमजतो.यामाणसाच्याहातीआपणसैन्याचीसूत्रंदेऊया.अन्यथाउद्यातोतीस्वत:हूनआपल्याहातांतघेतल्याशिवायराहणारनाही!’प्रेम-विरह,फितुरी-हेरगिरी,डाव-प्रतिडाव,युद्ध-शांतीअशाविविधअंगांनीनटलेलीनेपोलियनबोनापार्टयाच्याजीवनावरीलपिता-पुत्रांनीसंयुक्तरीत्यालिहिलेलीअद्भुतम्य,रससिद्धकादंबरी:दिग्विजय!

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2014
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
697
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.1
MB
PRABUDDHA PRABUDDHA
1989
CHANAKYA CHANAKYA
2002