GONDAN GONDAN

GONDAN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

गोंदणहाशान्ताबार्इंचातिसराकवितासंग्रह.आधीच्याकवितांतूनव्यक्तहोणारीज्येष्ठांच्याअनुकरणाचीप्रवृत्ती,शैलीतलीसांकेतिकता,शब्दांचासोसयागोष्टींचागोंदणमधीलकवितांतक्वचितचआढळहोतो.इथेकवयित्रीआपल्याअनुभवविश्वाचाअधिकखोलवरशोधघेतआहेआणित्याअनुभवांचेकेवळवर्णनकरण्याऐवजीत्यांचाप्रत्ययवाचकांनादेण्याचीधडपडकरतआहेअसेजाणवते.त्याबरोबरछंदोबद्धआणिवृत्तबद्धकवितांच्याजोडीलाअनेककवितांतूनमुक्तछंदिंकवामुक्तरचनायांचावापरइथेप्रथमचकेलेलादिसतो.उपमा-रूपकांऐवजीप्रतिमांचीयोजनाजाणीवपूर्वककेलीजातआहे,असेहीप्रत्ययालायेते.तरीहीजुन्याकवितेशीअसलेलेआपलेअनुबंधशान्ताबाईअद्यापजपतआहेत.शार्दूलविक्रीडितातलिहिलेली,पणआशयातीलनावीन्यप्रकटकरणारीअनेकसुनीते‘गोंदण’मध्येआहेत.हीसुनीते‘गोंदण’चेएकउल्लेखनीयवैशिष्ट्यम्हणावेलागेल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1988
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
32
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
500.4
KB
LEKHAK ANI LEKHANE LEKHAK ANI LEKHANE
2019
VARSHA VARSHA
2020
SUVARNAMUDRA SUVARNAMUDRA
2014
SANSMARANE SANSMARANE
1990
SANGAVESE VATLE MHANUN SANGAVESE VATLE MHANUN
1994
RESHIMREGHA RESHIMREGHA
2002