HARAWALELYA WATA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
माणसाचास्वभावचविचित्रअसतो.त्यालाजेमिळालेलंअसतं,तेत्यालाकधीचआवडतनसतं.आणिजेअप्राप्य,त्याचाहव्यासलागलेलाअसतो.यावाटेवरूनचालावं,तोवरपलीकडचीवाटबरीवाटते;आणियासंभ्रमातचखरीवाटहरवूनजाते.संसारातअनेकस्त्री-पुरुषअशाहरवलेल्यावाटांवरूनचालतअसतात.खरीवाटशोधतअसतात.ज्यांनाजीवनाचास्पष्टअर्थसमजलेलाअसतो,तेमात्रसमतोलवृत्तीनेवाटचालकरतअसतात.अशाजीवनाचंचित्रणकरणारीकादंबरी-हरवलेल्यावाटा!