PRARTHANA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
निसर्गरम्यगोव्याच्यापाश्र्वभूमीवरआजवरअनेकानेककादंबऱ्याप्रसिद्धझालेल्याआहेत;परंतुगोव्यातीलसमकालीनसमुह-जीवनाचंयथायोग्यचित्रणकरणारीहीपहिलीचकादंबरीआहे.भाषा,वंश,धर्म,चालीरीतींनीआणिभिन्नजीवनशैलींनीबध्दअशाअनेकानेकव्यक्तीतुम्हांलायाकादंबरीतभेटतात.त्यांचेआपापसांतीलसंबंध,संघर्ष,त्यांचेभावना-विचारांचेकल्लोळ,त्यांच्यातीलविहित-अविहितनाती,औरस-अनौरससंबंधयांचंसिध्दहस्तलेखणीनंकेलेलंचित्रणपाहूनवाचककेवळस्तिमितहोईल.याकादंबरीचंउल्लेखनीयवैशिष्ट्यम्हणजेतिचाआकृतिबंधहेआहे.पारंपारिकसर्वमान्यअसाआकृतीबंधननिवडता,कादंबरीच्याप्रकृतीनंस्वत:चस्वत:साठीघडवलेलाहाआकृतिबंधलेखिकेच्यासर्जनशक्तीच्याविस्तृतपरिघाचंमनोज्ञदर्शनघडवतो.महालक्ष्मीआणिसरस्वतीयादोनदेवींचंवास्तव्यअसलेल्याआणिनिसर्गदत्तसौदर्यानंनटलेल्यागोव्याच्यापाश्र्वभूमीवरचीव्यामिश्रसमाजजीवनयथार्थपणेचित्रीतकरणारीहीसमर्थकादंबरीवाचकालाअस्वस्थकरुनसोडील!