SHUKRACHANDANI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
जगातनित्यकाय?सुखदु:खाचीपाठशिवणम्हणजेचजीवन?कशासाठीजगतोमाणूस?त्यालाशेवटीहवंयतरीकाय?कायमिळाल्यानंतरत्याचंजगणंपरिपूर्णहोतं?हासगळाजीवनभरचाप्रवासकशासाठी?.......याजीवनाच्यागाभ्याशीकाहीतरीसत्यनक्कीचलपलेलंआहे.मनावरसाचलेलीसारीमळभंकाढून,आतआतदडलेलंसत्यशोधणंम्हणजेतरजीवननव्हे?....याजीवनातकाहीचअर्थनसता,तरमाणूसअसाजीवनाच्यापाठीमागेधावलानसता.माणसाचंजीवनम्हणजेएकझोकाच!....झोकाउंचीवरगेलाकीतिथूनखालचंजगकितीमनोहरदिसतं!कितीरम्य!पणक्षणभरच..तेदृश्यनजरेतयेतंनयेतं,तोवरझोकाखालीयेतो.तोकधीचउंचीवरटिकतनाही.पणजेटिकतंतेतिथूनबघितलेलं..दिसतंनदिसतं,तोवरअदृश्यझालेलंतेसुंदरदृश्य..तेचफक्तमनातसाठवूनझोक्यावरूनजमिनीवरउतरायचंअसतं.