HASTACHA PAUS
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
कधीकधीमीफारनिरुत्साहीहोतो.खडकावरबेडकेबसूनराहावीततशालेखनकल्पनामनातचराहतात.आपणएक-एकम्हणताअनेकओझीडोक्यावरघेऊनचालतोआहोत,अशीजाणमध्येचयेते.सर्वांतप्रथमलेखन,बाकीसर्वदुय्यम.त्याच्यावाटेतयेणारीकोणतीहीगोष्टघट्टमनानेबाजूलाकेलीपाहिजे;पणतसेसामथ्र्यनसतेआणिआपणचआपल्याशक्तीनासवूनटाकतो.असाविचारमनातयेतो,लेखकम्हणूनआजवरजेमिळवलेतेमोठेआहे,असेमलामनोमनीकधीवाटतनाही.तसेवाटलेअसते,तरीएकापरीनेबरेहोते.भाबड्यालामिळतेतीशांततातरीमिळालीअसती.मध्येचकधीमनउसळीमारते.उडीघेऊवाटते.कायघडेलतेखरे!