PARVACHA PARVACHA

PARVACHA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

मुंग्यायापृथ्वीवरमाणसाच्याअगोदरपासूनच्यारहिवासीआहेतआणिएकमुंगीकधीनसते.समाजअसतो.मोठंअद्भुतअसंसामाजिकजीवनआहेमुंग्यांचं.त्यांच्यासमाजातशेतीकरणा-या,प्राणिसंवर्धनकरणाऱ्या,लढणाऱ्या,गुलामगिरीकरणाऱ्या,चोरीकरणाऱ्या,भीकमागणाऱ्यामुंग्याआहेत.काहीकामकरीमुंग्यांचीपोटंशरीराच्यामानानंअवाढव्यअसतात.त्याहालचालीकमीकरतात.इतरसाध्याकामकरीमुंग्याबाहेरूनमधआणूनयांनाखाऊघालतात.मोठ्यापोटाच्यामुंग्यामिळेलतेवढामधपिऊनघेतात.तोपचतनाही.तसाचराहतो.वारुळातल्यामुंग्यांनाजेव्हाखायलामिळतनाही,तेव्हात्यायामधमुंग्यांनाठारकरतातआणित्यांच्यापोटातसाठलेलामधखातात.आपल्याकडेकाहीआदिवासीयामुंग्याद्रोणभरूनबाजारातविकायलाआणतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1994
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
200
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.3
MB

More Books by Vyankatesh Madgulkar

SITARAM EKNATH SITARAM EKNATH
2013
PUDHACHA PAUL PUDHACHA PAUL
1995
SARVA SARVA
1994
PRAVAS EKA LEKHAKACHA PRAVAS EKA LEKHAKACHA
1994
PARITOSHIK PARITOSHIK
1982
VAVTAL VAVTAL
1985