![IGIN](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![IGIN](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
IGIN
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
महादेवमोरेयांच्या‘ईगीन’यानव्यासंग्रहातीलकथासमाजाच्यातळागाळातीललोकांचेजीवनअधोरेखितकरतात.काहीगंभीर,तरकाहीगमतीदारअशात्याकथाआहेत.मूठभरपांढरपेशांच्यासीमितजगाबाहेरदलितपददलितांचे,कष्टकयांचेएकविशालजगआहे,तरह्याचजगातीललोकांच्याहर्षखेदाच्या,व्यथाविवंचनांच्याह्याकथाआहेत.विषयवैविध्यहेह्याकथांचेवैशिष्ट्यआहे.रानामाळातमजुरांसहघामगाळणे,मोटारवर्कशॉपमध्येकामकरणे,टॅक्सीड्रायिंव्हगकरणे,पिठाच्यागिरणीतराबणेवआदीविविधकष्टाचीकामेकरीतआयुष्यघालविलेल्यालेखकालाआपल्याखडतरजीवनप्रवाहातजीकथाबीजंहातीलागलीतीपूर्णनजाकतीसहत्यानेइथेफुलविलेलीआढळतात.वाचनीयतेच्याअंगानेजाणायाह्याकथाकेवळरंजकचनाहीततरत्यापलीकडेजाऊनत्याआपलासकसवदर्जेदारपणाहीसिद्धकरतात.वाचकालागुंगविणाया,विचारकरायलालावणायावकाहीवेळात्याच्यागालांवरस्मितहास्याचीरेषाफुलविणायाह्याकथांनीमराठीकथेचेदालनसमृद्धकेलेआहे.मराठीसीमाभागातीलमातीचागंधघेऊनआलेलीखासभाषावतीतूनउमटलेलीठसठशीतव्यक्तिचित्रेहेहीह्याकथांचेसामथ्र्यआहे.उपमा,अलंकार,प्रतिमाआदींच्याजंजाळातनअडकतासाध्या,सरळवप्रवाहीनिवेदनशैलीनेवाचकालाशेवटपर्यंतबांधूनठेवण्याचेलेखकाचेकसबहीदाददेण्यासारखेआहे.