JANGALATIL DIVAS
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
आपल्याजीवनालाफुरसदीचाएकलांबलचक,भरजरीपदरअसावा,असंमनापासूनवाटतअसलं,तरीचरितार्थचालविण्यासाठीकामधंदाकरण्यातचआपणफारखर्चीपडतो.आपलंसगळंजीवनएकाविलक्षणयांत्रिकगतीनंझपाटूनटाकलंआहे.कधीअंगावरचांदणंपडतनाही,कधीझाडाच्यापानांचीसळसळऐकूयेतनाही,कधीओढ्यातअंघोळहोतनाही,कधीउताणंझोपूनचांदण्यांनीगच्चभरलेलंआभाळपाहतायेतनाही.मीकुणीमृग-पक्षी-शास्त्रवेत्तानव्हेकिंवावनशास्त्राचाअभ्यासकहीनव्हे.परंतुतरीहीरानावनांतीलअदभूतजगाविषयीमाझ्याछंदिष्टमनातजेअनिवारआणिनसंपणारंकुतूहलआहे,त्याचाहावृतान्तआहे.