KANCHANGANGA KANCHANGANGA

KANCHANGANGA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

गेलीसाततपं...हाआत्मायाशरीरातवस्तीकरुनहोता.हेशरीर...आताथकलंहोतं.तेकितीवर्षंवापरायचं?नैहरझालं,म्हणूनकायझालं?ज्याआत्म्याच्याउध्दारासाठीम्हणूनहेशरीरलाभलंहोतं,त्याशरीराचीआताआसक्तीनव्हती,तरनिवृत्तीहोती.त्याभव्यसुरातआपलासूरमिळवण्याचीआतुरता!तंबोराझंकारतहोता.बेगमचाआवाजकानांवरपडतहोता.नैहरछुटोजाय...आता...मिटलेल्याडोळ्यांसमोरफक्तपांढराशुभ्रप्रकाशदिसतहोता.एकनिळंसरोवर...आणित्यापलीकडलंहिमालयाचंबर्फाच्छादितशिखरही...एकउत्तुंगशिखर...कांचनगंगा!त्याशिखरावरध्यानस्थझालेलावालुकेश्वरमाईलाआजप्रथमचस्पष्टदिसला.तोनजरेसादिसावा,म्हणूनचतरहोतंहेवैराग्य!कांचनाच्यापायघड्यांवरुनचालणारं,अंजनीचंजीवनपारगंगेच्याप्रवाहापाशीपोचलंहोतं.गंगेइकंच्पवित्र,विशाल.अंजनीस्वतचबनलीहोतीकांचनगंगा!जिथं..फक्त.नादब्रम्हझंकारतहोतं!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
254
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.8
MB

More Books by Madhavi Desai

MANJIRI MANJIRI
1986
SHUKRACHANDANI SHUKRACHANDANI
2002
SAGAR SAGAR
1991
PRARTHANA PRARTHANA
1995
KINARA KINARA
2001
KATHA SAWALICHI KATHA SAWALICHI
1994