KINARE MANACHE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
बाईंच्यादीर्घकालीनकाव्यप्रवासाचाचिकित्सकपणेआणिसहृदयतेनेघेतलेलावेधगेल्याअर्धशतकापासूनशांताबाईकाव्यलेखनकरीतआहेत.इतरअनेकसाहित्यप्रकारत्यांनीआतापर्यंतहाताळलेअसलेतरीआत्मनिष्ठकविताहीचत्यांचीसर्वातआवडतीनिर्मितीराहिलीआहे.`किनारेमनाचे`हाशांताबाईंच्यादीर्घकालीनकाव्याप्रवासाचाचीकीत्सतपणेआणिसहृदयेनेवेधघेणारात्यांच्यानिवडककवितांचासंग्रहआहे.सुप्रसिद्धीकवयित्रीआणिनामवंतसमीक्षिकाडॉ.प्रभागणोरकरयांनीशांतबाईंच्याकवितेचाविकासक्रमइथेमार्मिकपणेउलगडूनदाखविलाआहे.तिचाआशय,अविष्कार,भाषेचेपोत,तिच्यामर्यादाआणितिचीशक्ती,त्याबरोबरसमकालीनकवितेच्यासंदर्भाततिचेअसलेलेनेमकेस्थानयासर्वगोष्टींचाअत्यंतअभ्यासपूर्ण,मुलभूतआणिस्वतंत्रविचारडॉ.गणोरकरयांनीआपल्याविस्तृतप्रास्ताविकातकेलेलाआढळेल.एकाजेष्ठकवयित्रींचायानिवडककविताआणितिच्यासर्वकाव्यलेखनाच्याहिसर्वांगीणसमीक्षाकाव्यासारीकांनाआणिविशेषतःसाहित्याच्याअभ्यासकांनाउतबोधकवाटेल.