OZA OZA
    • $2.99

Publisher Description

काठीच्याटोकावरटेकलेल्यादोन्हीहातांच्यापंजावरहनुवटीटेकून;देवाटकलावूनसाहेबाकडेपाहातहोता.बघता-बघतात्याचेडोळेवटारले,तांबडे-लालझाले,नाकपुड्याफुरफुरूलागल्या,दातांवरदातघट्टबसलेआणिदंडांनाकापरेभरले.डागदरओरडला,‘ऐकतोसकाय,भ्यँचोत-’’देवासटक्यानेखालीवाकलाआणिपायातलेधुळीनेभरलेलेतुटकेपायताणउपसूनघेऊनओरडला,‘अरंएबांबलीच्या,चावडीचंजोतंउतरूनखालीये.शिव्यादेणारंतुजंथोबाडफोडतोह्यातुटक्याजोड्यानं!’’दलितवाङ्मयहीसंज्ञाआजज्याअर्थानेरूढझालेलीआहे,त्याच्याकितीतरीअगोदरएकादलिताच्यामनातीलविद्रोहाचीभावनाटिपणारी‘देवासटवामहार’हीयासंग्रहातीलएककथा.यावअशाइतरअनेककथांमधूनव्यंकटेशमाडगूळकरगावरहाटीतीलदलितजीवनत्यातीलदारिद्र्य,दु:ख,संतापआणिअगतिकतायांसहितसमर्थपणानेरेखाटतात.ग्रामीणआणिदलितअसाएकबराचसाकृत्रिमभेदअलीकडीलकाळातमराठीसाहित्यातरूढहोऊपाहातआहे.माडगूळकरांच्यादलितजीवनावरीलकथांचाहासंग्रहत्यालाछेददेऊनमराठीग्रामजीवनाच्यासंदर्भातत्यांचीएकसंधअशीजाणीवनिर्माणकरणाराआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1987
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
177
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.1
MB

More Books by Vyankatesh Madgulkar

NAGZIRA NAGZIRA
1979
GOSHTI GHARAKADIL GOSHTI GHARAKADIL
1990
SITARAM EKNATH SITARAM EKNATH
2013
PUDHACHA PAUL PUDHACHA PAUL
1995
SARVA SARVA
1994
PRAVAS EKA LEKHAKACHA PRAVAS EKA LEKHAKACHA
1994