PHUKAT PHUKAT

PHUKAT

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘फुकट’हाद.मा.मिरासदारांच्यारूपांतरितआणिस्वतंत्रकथांचासंग्रह.अर्थातचत्यांच्यास्वतंत्रविनोदीकथावाचकाचंलक्षवेधूनघेतात.‘शिवाजीमहाराजांचीपत्रकारांशीबातचीत’याकथेतूनमिरासदारआजच्याराजकीयविसंगतींवरबोटठेवतात.तर‘टगेवाडीफेस्टिव्हल’मधूनफेस्टिव्हलच्याफॅडवरत्यांनीभाष्यकेलंआहे.आजचीढिसाळकायदा-सुव्यवस्थाआणिमंत्र्यांची‘योग्यता’याचंमार्मिकचित्रण‘मंत्र्यांवरओढवलेलाप्रसंग’याकथेतूनकेलंआहे.तर‘एकाशोकसभेचावृत्तांत’याकथेतूनत्यांनीमाणसांचेविविधनमुनेटिपलेआहेत.याचारहीविनोदीकथाश्रोत्यांनामनमुरादहसवतातआणिअंतर्मुखहीकरतात.राजकारण,समाजकारण,शिक्षणखातं,पोलिसखातंयाक्षेत्रांतीलव्यक्तींचंअत्यंतखुमासदारपद्धतीनेकेलेलंप्रातिनिधिकचित्रणत्यात्याखात्यातीलविसंगतीवरबोटठेवतंच;पणवाचकांनाखळखळूनहसायलालावतं.तेव्हावाचकांनाखळखळूनहसवणाराहाकथासंग्रहसगळ्यांनीअवश्यवाचलापाहिजे,असाआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1993
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
113
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.1
MB
CHAKATYA CHAKATYA
1977
GAPPAGOSHTI GAPPAGOSHTI
2012
VIRANGULA VIRANGULA
1996
SARMISAL SARMISAL
1972
MEE LADACHI MAINA TUMCHI MEE LADACHI MAINA TUMCHI
1979
MAZYA BAPACHI PEND MAZYA BAPACHI PEND
1957