SARMISAL SARMISAL

SARMISAL

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

महाराष्ट्राच्याप्रत्येकखेड्यातजसेएकमारुतीचेदेऊळअसते,एकपारअसतो,एकओढाअसतो,त्यामातीतपिकणारेखासपीकअसते;तसागावरानविनोदहीअसतो.गावओढ्यासारखाचतोसततखळाळतअसतोआणिहरेकपाण्याचीचववेगळी,तशीयाविनोदाचीचवहीवेगळीअसते,खासअसते.भंपकमाणसांनीमारलेल्याबढायांतून,अडाण्यांच्याआणिअश्रापांच्यासहजवागण्यातून,बेरकीलोकांच्यागप्पांतून,जुन्यामाणसांच्याआठवणींतून,तरण्यांच्याहुंदडण्यातूनविनोदउसळ्याघेतअसतो.रोजहसावेअसेकाहीघडतअसते.उत्तमम्हणूनगाजलेल्यामिरासदारांच्याकथांतूनहागावरानविनोदअगदीजसाच्यातसाआढळतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1972
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
139
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1
MB
CHAKATYA CHAKATYA
1977
GAPPAGOSHTI GAPPAGOSHTI
2012
VIRANGULA VIRANGULA
1996
PHUKAT PHUKAT
1993
MEE LADACHI MAINA TUMCHI MEE LADACHI MAINA TUMCHI
1979
MAZYA BAPACHI PEND MAZYA BAPACHI PEND
1957