SANGAVESE VATLE MHANUN SANGAVESE VATLE MHANUN

SANGAVESE VATLE MHANUN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

कविताआणिगीतेयांच्याइतकाचललितलेखनहाहीशान्ताबार्इंच्याआवडीचासाहित्यप्रकारआहे.आतापर्र्यंतवेगवेगळ्यानियतकालिकांतूनत्यांनीसदरलेखनाच्यानिमित्तानेललितलेखलिहिलेआहेत,त्याप्रमाणेस्वतंत्रपणेहीअसेलेखनत्यांनीविपुलकेलेआहे.भोवतालच्याजगाविषयीचेअपारकुतूहल,मनुष्यस्वभावाचेकंगोरेन्याहाळण्याचीआवडआणिस्वत:लाआलेलेसूक्ष्मातिसूक्ष्मअनुभवहीइतरांपर्यंतपोहोचवण्याचीउत्सुकतायाशान्ताबार्इंच्याललितलेखनामागीलप्रमुखप्रेरणाआहेत.भरपूरवाचनामुळेयेणारीसंदर्भसंपन्नता,काव्यात्मवृत्तीतूननिर्माणहोणारीशैलीचीरसवत्ताआणिउत्कटजीवनप्रेमयांमुळेत्यांचेललितलेखअत्यंतवाचनीयझालेआहेत.‘आनंदाचेझाड’,‘पावसाआधीचापाऊस’,‘संस्मरणे’,‘मदरंगी’,‘एकपानी’यात्यांच्याललितलेखसंग्रहांच्यापरंपरेतलाच‘सांगावेसेवाटले,म्हणून’हाआणखीएकवैशिष्ट्यपूर्णसंग्रह.‘हेमालामुलगीझाली’,‘ययातीचावारसा’,‘फसवीदारे’,‘संतुष्ट’,‘मॅडम’,‘पुन्हापुन्हाज्यूनइलाइझ’याआणियांसारख्याचइतरअनेकसुरेखलेखांनीवाचकांनातोजितकारंजक,तितकाचउद्बोधकवाटेल,यातशंकानाही...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1994
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
204
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB

More Books by Shanta Shelke

LEKHAK ANI LEKHANE LEKHAK ANI LEKHANE
2019
VARSHA VARSHA
2020
SUVARNAMUDRA SUVARNAMUDRA
2014
SANSMARANE SANSMARANE
1990
RESHIMREGHA RESHIMREGHA
2002
RANGRESHA RANGRESHA
2014