SANSMARANE SANSMARANE

SANSMARANE

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

शांताशेळकेयांच्यासमृद्धभावजीवनाशीवाचकांनासलगीसाधूदेणारालेखसंग्रह.शांताबाईंचाहाआणखीएकलेखसंग्रह.इथेलिवउलमनयानामवंतचित्रपटतारकेच्या`चेंजिंग`याआत्मकथनाचेरसग्रहणआहे.त्याप्रमाणे`दैवलीला`याअगदीजुन्याकाळातीलएकामराठीलेखिकेच्याआत्मनिवेदनपरकादंबरीचाहृद्यपरिचयआहे.गांधीजीआणिमाधवजुलियन,तांबेआणिय.गो.जोशी,शरदचंद्रपुनर्वसूआणिग.दि.माडगुळकरअशाभिन्नभिन्नप्रकारच्याव्याक्तीन्विशायीचेलेखनइथेआहे.त्याप्रमाणेआपल्यास्वतःच्यावेगवेगळ्यालेखानाबाद्दळीशांताबाईइथेमनमोकळेपणानेलिहितात."उत्तररामचरित"यासुप्रसिद्धसंस्कृतनात्याकृतीशीआपलीहळूहळूहोतगेलेलीओळखजशीत्यांनीइथेरसाळपानेसांगितलीआहे.त्याप्रमाणेबाळपणीवाचनातआलेल्यानानाप्रकारच्यापुस्तकांबद्दलहीत्यांनीइथेनिवेदनकेलेआहे.साहित्यआणिजीवनडोहोन्बाद्धाल्चेशांताबाईंचेउत्कटकुतूहलआणित्यांचीसर्वस्पर्शीरसिकतायांचाउत्तमप्रत्यय"संस्मरणे"मधीललेखांमधूनवाचकांनायेईल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1990
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
164
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.1
MB

More Books by Shanta Shelke

LEKHAK ANI LEKHANE LEKHAK ANI LEKHANE
2019
VARSHA VARSHA
2020
SUVARNAMUDRA SUVARNAMUDRA
2014
SANGAVESE VATLE MHANUN SANGAVESE VATLE MHANUN
1994
RESHIMREGHA RESHIMREGHA
2002
RANGRESHA RANGRESHA
2014