SARVA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आपल्याकडंआतादोनप्रकारचेवाचकआहेत.एकशहरीवाचकआणिदुसराग्रामीणवाचक.ग्रामीणभागातल्यालोकांनाकाहीशहरीशब्दपरिचयाचेनसतातआणिशहरीलोकांनाग्रामीणशब्दपरिचयाचेनसतात.‘सरवा’हाशब्दशहरीलोकांच्यामाहितीचानाही.कोरडवाहूजमिनीतभुईमूग,हरभरा,गहूअसलंपीकनिघाल्यावरकाहीशेंगाजमिनीतराहतात;काहीलोंब्या,काहीघाटेराहतात.तेवेचणंम्हणजे‘सरवा’वेचणं.ज्यांनाधान्याचंमोलफारकळलेलंअसतं,ते‘सरवा’वेचतात.नाटक,कादंबरी,लघुकथा,ललितलेखयांचंपीकनिघाल्यावरलेखकापाशी‘सरवा’पडलेलाराहतो.तोवेचण्याचीचिकाटीदाखवावी,असंमीम्हणतहोतो.जेकाहीगोळाझालं,तेम्हणजेपसा-कुडता.त्यातदाणेनिघतील,खडे-मातीहीनिघेल.सरव्यातहेहीयेतंच.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1994
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
133
Pages
PUBLISHER
Mehta Publlishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.7
MB

More Books by Vyankatesh Madgulkar

2016
2013
2013
2013
2013
2013